Lee Sun Kyun : ऑस्कर विजेत्या ‘पॅरासाइट’ फेम अभिनेत्याचा संशयास्पद मृत्यू, स्वतःच्याच कारमध्ये मृतदेह अन्…

Lee Sun Kyun : दक्षिण कोरियाचा अभिनेता ली सन-क्युन मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ऑस्कर विजेते चित्रपट ‘पॅरासाइट’चे प्रसिद्ध दक्षिण कोरियातील अभिनेते ली सन-क्यून प्रसिद्ध होते. ते 48 वर्षांचे होते. अवैध औषधांविरोधात सरकारकडून सुरू असलेल्या कारवाईदरम्यान ही धक्कादायक बातमी समोर आली आहे. ली देखील कथित ड्रग्सच्या वापरासाठी चौकशीच्या अधीन … Read more