ह्या सापाकडून चावा घ्यायलाही तयार आहेत लोकं, म्हणतात तो साप ऐश्वर्या राय सारखाच…

इंडोनेशियातील लेसर सुंडा बेटांवर हजारो सापांच्या प्रजाती आढळतात. अगदी लहान ते २५ फूट लांबीचे साप इकडे तिकडे फिरताना दिसतात. भारतात काळे आणि पिवळे साप मुबलक प्रमाणात आढळतात. पण इंडोनेशियामध्ये सर्व रंगांचे साप दिसतात. अलीकडेच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये निळा आणि पांढऱ्या रंगाचा एक साप आपल्या सौंदर्याने लोकांना मोहित करत आहे. सापाचे … Read more