Live-in Partner

५ वर्ष दोघे लिव्ह-इनमध्ये, मग प्रतिभाला संपवून फ्रिजमध्ये ठेवलं, १० महिन्यांनी भयानक घटना आली समोर

मध्य प्रदेशातील देवास शहरात एका बंद घरात फ्रिजमध्ये महिलेचा सडलेला मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात महिलेच्या लिव्ह-इन पार्टनरला अटक केली ...