खुनाच्या गुन्ह्यात २ वर्ष कारावास, बाहेर येऊन LLB केलं अन् स्वतःची केस लढून निर्दोष सुटला; चित्रपटालाही लाजवेल असा खराखूरा किस्सा…
ही कथा आहे एका तरुणाची, त्याच्यावर खुनाचा आरोप होता पण स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी त्याने कायद्याचे शिक्षण घेतले. जामीन मिळाल्यानंतर त्यानी स्वतःची बाजू मांडली. बारा वर्षांनी तो निर्दोष सुटला तेव्हा जणू पुन्हा जन्मच झाला. एलएलएम केलेला हा तरुण आता नेटची तयारी करत आहे. प्राध्यापक होऊन आपले नशीब घडवणार असल्याचे या तरुणाचे म्हणणे आहे.बागपतच्या किरथल या … Read more