LLB

खुनाच्या गुन्ह्यात २ वर्ष कारावास, बाहेर येऊन LLB केलं अन् स्वतःची केस लढून निर्दोष सुटला; चित्रपटालाही लाजवेल असा खराखूरा किस्सा…

ही कथा आहे एका तरुणाची, त्याच्यावर खुनाचा आरोप होता पण स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी त्याने कायद्याचे शिक्षण घेतले. जामीन मिळाल्यानंतर त्यानी स्वतःची बाजू मांडली. ...