सुप्रिया सुळे यांच्यावर सुनेत्रा पवारांचे 55 लाखांचे कर्ज, उमेदवारी अर्जात सगळंच आलं पुढे

बारामती लोकसभा मतदारसंघात सध्या रंजक घडामोडी सुरु आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच अजित पवार गटाकडून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरल्या आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नणंद विरुद्ध भावजय या संघर्षाकडे राज्याचं लक्ष लागले आहे. सुप्रिया सुळे यांनी अर्ज दाखल केला असून सुनेत्रा … Read more

Crime News : कर्ज झालं म्हणून उद्योजकाने बायको अन् मुलाची केली हत्या, कल्याणमध्ये घडली भयंकर घटना…

Crime News : कल्याणमधील एका उद्योजकाने आपली पत्नी आणि ७ वर्षांच्या मुलाला तोंडावर उशी दाबून ठार मारल्याची घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. घटनेनंतर उद्योजक फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर याबाबत त्याने आपल्या कंपनीतील एका कर्मचाऱ्याला याविषयी कळवले. दीपक गायकवाड असे या उद्योजकाचे नाव आहे. तसेच त्याने मी … Read more

Nagpur news : नागपूर हादरलं! नागपुरात डेंटिस्टने केलं भयंकर कृत्य, बंद खोलीत…

Nagpur news : नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी कर्जबाजारी झाल्याने दंतचिकित्सकाने चादरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रामटेकेनगर येथील कुश अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली आहे. ते कर्जबाजारी झाल्याने गेल्या काही दिवसांपासून तणावात राहायचे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नी प्रसूतीसाठी माहेरी गेल्या. घरी कोणी नसताना शनिवारी रात्री त्यांनी गळफास … Read more

कर्जाच्या परतफेडीआधीच कर्जदाराचा मृत्यू झाला तर त्या कर्जाचं काय होतं? ते कोण फेडतं? वाचा….

आपले स्वत:चे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यामुळे अनेक लोक हे कर्ज काढून घर बनवतात किंवा विकत घेत असतात. त्यानंतर ते कर्ज तो हळूहळू पैसे भरुन फेडत असतो. तसेच कर्जासोबत त्याला व्याजही द्यावे लागते. अशात कर्ज घेणाऱ्याचा कर्ज भरत असतानाच मृत्यू झाला तर त्याच्या कर्जाचे काय होते? त्याचे कर्ज कोण भरते? असे अनेक प्रश्न … Read more