loksabha list

ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर, श्रीकांत शिंदेंविरोधात ‘या’ सर्वसामान्य शिवसैनिकाला उमेदवारी

उद्धव ठाकरे यांनी लोकसभेसाठी अजून चार उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यामध्ये बहुचर्चित लढत असलेल्या कल्याण मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. ठाकरे गटाने ...