Maharashtra Tourism: भटकंतीची आवड असेल तर महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणाला आवर्जून द्या भेट, स्वर्गासारखे वाटेल

Maharashtra Tourism: महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांमध्ये महाबळेश्वर, लोणावळा, माथेरान हे हिल स्टेशन नेहमीच चर्चेत असतात. मात्र, महाराष्ट्रात असे अनेक हिल स्टेशन्स आहेत जे पर्यटकांच्या नजरेतून दुर्लक्षित राहिले आहेत. त्यापैकी एक म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ. तोरणमाळ हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण आहे. समुद्रसपाटीपासून 1143 मीटर उंचीवर वसलेले हे ठिकाण सातपुडा पर्वतरांगांमध्ये आहे. तोरणमाळ हे निसर्गसौंदर्याने नटलेले … Read more

Haunted Rolls Royce : लोणावळ्यात पछाडलेली Rolls Royce कार? 17 वर्षीय तरुणीची हत्या, भयानक माहिती आली समोर…

Haunted Rolls Royce : लोणावळ्यामध्ये एका पछाडलेल्या रोल्स रॉयसची कथा कुप्रसिद्ध आहे. यामुळे याची चर्चा नेहेमी होत असते. यामध्ये लोणावळ्याच्या आजाबाजू्च्या परिसरामध्ये आयशा व्हिला आणि याच बंगल्यात पार्क केलेल्या पछाडलेल्या रोल्स रॉयसची कथा तुम्ही ऐकली असेल. याठिकाणी काही सध्या काही तरुणांनी भेट दिली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे तरुण बाईक रायडर्स असून … Read more

तरूण तरूणी लोणावळ्यात आले, बंगला घेतला, दगडखाणीकडे गेले अन् घडली भयंकर घटना

पावसाळा सुरु झाल्यानंतर अनेक लोक हे फिरायला निघतात. गडकिल्ले, धबधबे निसर्गाची हिरवळ पाहण्यासाठी लोक बाहेर पडत असतात. पण फिरायला जाणाऱ्या लोकांसोबत धक्कादायक घटना घडल्याचे प्रकारही समोर येत असतात. असाच काहीसा प्रकार लोणावळ्यातून समोर आला आहे. एक मित्रमैत्रिणींचा ग्रुप मुंबईहून लोणावळ्यात आला होता. इथे ते फिरायला आले होते. पण यामध्ये दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला … Read more