lonavla

तुला आमदार मी केलय, माझ्या वाटेला गेला तर मी सोडणार नाही, पुन्हा जर..; शरद पवारांची अजितदादा गटातील आमदाराला जाहीर धमकी

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आता जेष्ठ नेते शरद पवार यांनी देखील जोरदार तयारी सुरु केली आहे. लोणावळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस ...