Madhya Pradesh Opinion Poll : मध्यप्रदेशात मतदानापूर्वीच काँग्रेसला धक्का, उलटली बाजी; जाणून घ्या कोणाचे सरकार स्थापन होणार…
Madhya Pradesh Opinion Poll : मध्य प्रदेशातील सर्व 230 जागांसाठी 17 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. यानंतर 3 डिसेंबरला इतर सर्व राज्यांसह निकाल जाहीर होतील. प्रामुख्याने भाजप आणि काँग्रेसमध्येच लढत आहे. गेल्या काही महिन्यांत अनेक टीव्ही चॅनेल्स आणि सर्व्हे एजन्सींचे ओपिनियन पोल समोर आले आहेत. ज्यामध्ये बहुतेक काँग्रेस सरकार स्थापन करत असल्याचे दिसत आहे, परंतु … Read more