Madrasa

मदरशावरील कारवाईनंतर मोठा राडा! हिंसाचारात चौघांचा मृत्यू, 100 पोलीस जखमी, दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश

उत्तराखंडमधील हल्द्वानीच्या बनभुलपुरामध्ये बेकायदा मदरसा जमीनदोस्त करण्याच्या मुद्दावरुन हिंसाचार झाला. यामुळे याठिकाणी दगडफेक आणि हिंसाचारानंतर संचारबंदी लागू करण्यात आली. यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात ...