Mahadev Munde : वेड्यात तरी किती काढणार? “हत्येचं कलम बदलल्यामुळे तपासच होणार नाही”, परळीच्या इन्सपेक्टरचं मयताच्या बायकोला उत्तर
Mahadev Munde : परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणाने पुन्हा एकदा परळी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या प्रकरणात मृत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केलेले आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत. त्यांनी पोलिसांवर कलमांमध्ये बदल करून तपासावर परिणाम झाल्याचा ठपका ठेवला आहे. यामुळे परळी पोलिस आणि गृहखातं बदनाम होत असल्याचं स्पष्ट होत आहे. महादेव … Read more