भाजपने महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक कशी जिंकली? २ दिवसांत पर्दाफाश करणार! केजरीवालांचा गौप्यस्फोट

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर गंभीर आरोप करत दोन दिवसांत त्यांच्या विजयाची पोलखोल करण्याचा दावा केला आहे. दिल्ली विधानसभेत बोलताना त्यांनी भाजपवर निवडणुकीत गैरप्रकार केल्याचे आरोप केले. केजरीवाल म्हणाले, “माझ्याकडे भाजपच्या कटाचे पुरावे आहेत. महाराष्ट्र आणि हरियाणातील विजय कसा मिळवला याचे साक्षीदारही मिळाले आहेत. हे पुरावे मी संपूर्ण … Read more