Vinayakan : प्रसिद्ध अभिनेत्याचा अश्लील व्हिडिओ झाला व्हायरल, बाल्कनीत उभं राहून केलं असं काही की…; आली जाहीर माफी मागण्याची वेळ
Vinayakan : मल्याळम-तामिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता विनायकन याच्यावर वादग्रस्त व्हिडिओमुळे पुन्हा एकदा टीकेचा भडिमार होत आहे. रजनीकांत यांच्या ‘जेलर’ चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारून देशभरात प्रसिद्धी मिळवणाऱ्या विनायकनच्या एका व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. या व्हिडिओमध्ये तो बाल्कनीतून जोरजोरात ओरडताना दिसतो, ज्यामुळे शेजाऱ्यांशी वाद घालत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. विशेषतः त्याच्या असभ्य भाषेचा … Read more