सातासमुद्रापार जाऊनही प्रियांका चोप्रा आपले संस्कार विसरली नाही, मुलीच्या दुसऱ्या वाढदिवसाला मंदिरात पोहोचली, अन्…

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांची मुलगी मालती मेरी 2 वर्षांची झाली आहे. मालतीचा वाढदिवस १५ जानेवारीला होता, आणि ग्लोबल स्टारने तिच्या मुलीचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला. मालतीच्या वाढदिवशी, प्रियांका आणि निकच्या संपूर्ण कुटुंबाने एक मोठी पार्टी केली आणि बीचवर एकत्र चांगला वेळ घालवला. आता प्रियंका चोप्राने तिच्या मुलीच्या वाढदिवसाचे काही फोटो … Read more