सासरी बोलावलं अन् विद्युत तारेचा शॉक देऊन पतीला मारलं, क्रूर पत्नीने केला पतीचा भयंकर शेवट…

सिंधुदुर्गमध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. माणगाव येथील तरुण वसंत भगे यांना विद्युत तारांच्या जाळ्याचा शाॅक देऊन ठार मारण्यात आले आहे. यामुळे सगळेच हादरले आहेत. याबाबत मयतच्या पत्नीसह सासू सासऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. कुडाळ तालुक्यातील माणगाव तळीवाडी येथील तरुण वसंत प्रभाकर … Read more

माणगावात आढळलं सर्वात दुर्मिळ हरीण, नावही आहे भन्नाट; वैशिष्ट्ये काय?

राज्यात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे वेगवेगळे प्राणी जंगलातून बाहेर पडून गावाजवळ येताना दिसत आहे. अशात रायगड जिल्ह्यातील माणगावात एक हरीण दिसून आले आहे. ते मूषक हरीण असल्यामुळे सगळीकडे त्याचीच चर्चा होत आहे. माणगावातील बाजारपेठेतील व्यापारी कृष्णाभाई गांधी यांच्या दगडी बिल्डिंग मागील परीसरात ते छोटेसे हरीण आढळून आले होते. त्यानंतर याबाबत वन्यजीव अभ्यासक शंतनु … Read more