Gaurav Ahuja : ‘माझ्या मुलाने सिग्नलवर नाही, तर माझ्या तोंडावर लघवी केली’, संतप्त वडीलांची उद्विग्न प्रतिक्रिया

Gaurav Ahuja : पुण्यात महिलांविरोधातील अत्याचार आणि अश्लील वर्तनाच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. स्वारगेट बस स्थानकावर 26 वर्षीय तरुणीवरील अत्याचाराचा प्रकार ताजा असतानाच आज पुन्हा एक संतापजनक घटना घडली आहे. येरवडा येथील शास्त्रीनगर चौकात एका बड्या बापाच्या मुलाने मद्यधुंद अवस्थेत वाहन थांबवून अश्लील कृत्य केले. BMW गाडीतून उतरून खुलेआम बेशिस्त वर्तन सकाळी शास्त्रीनगर चौकात … Read more