पॅरिसमध्ये आता महाराष्ट्राचा डंका! कोल्हापूरच्या सुपुत्रानं अचूक ‘नेम’ लावत रचला इतिहास, भारताला तिसरं पदक

कोल्हापूरच्या स्वप्निल कुसाळे याने एक मोठा इतिहास रचला आहे. यामुळे त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. स्वप्निल कुसाळे याने पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत इतिहास रचला आहे. स्वप्निलने ऑलिम्पिकमध्ये 50 मीटर रायफल थ्री पोजीशन प्रकारात चमकदार कामगिरी करत कांस्य पदक मिळवलं आहे. यामुळे त्याचे कौतुक होत आहे. भारताला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पाचव्या दिवशी पदक मिळालं नाही. मात्र … Read more

ब्रेकिंग! मनु भाकरने रचला इतिहास! पॅरिस ऑलिम्‍पिकमध्‍ये जिंकले दुसरे कांस्य पदक…

पॅरिस ऑलिम्‍पिकमध्‍ये 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी आज कांस्‍य पदक पटकावले. यामुळे मोठा इतिहास घडला आहे. दोघांनी अचूक लक्ष्‍यभेद करत भारताला नेमबाजीत आणखी एक पदक मिळवून दिले आहे. यामुळे त्यांचे कौतुक केलं जातं आहे. मनू भाकरचे हे ऑलिम्‍पिकमधील दुसरे पदक ठरले आहे. एकाच ऑलिम्‍पिकमध्‍ये दोन पदके पटकवणारी … Read more

कौतुकास्पद! ऑलिम्पिकमध्ये भारताला मिळालं पहिलं पदक, रचला मोठा इतिहास…

सध्या सुरू असलेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने खातं उघडलं असून भारताच्या महिला नेमबाज मनू भाकर हिनं कांस्य पदक पटकावलं आहे. यामुळे सर्व भारतीयांसाठी हा एक आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. भारताच्या मनू भाकरला 10 मीटर पिस्टल स्पर्धेत कांस्य पदक मिळालं आहे. यामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. मनु ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात पदक जिंकणारी पहिली महिला … Read more