‘त्या’ सुप्रसिद्ध अभिनेत्रीला करायचं होतं रवींद्र महाजनींबरोबर लग्न, “आमच्या घरातच बसून दारु प्यायली आणि…”, पत्नीचा गौप्यस्फोट

ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी हे आपल्या कामामुळे चर्चेत होते. त्यांनी एक काळ विशेष गाजवला. अनेक बड्या चित्रपटात त्यांनी काम केले होते. मात्र त्यांचे अचानक निधन झाले. यामुळे सर्वांना एकच धक्का बसला होता. यामुळे अनेकांनी हळहळ व्यक्त केली. बऱ्याच हिट चित्रपटांमधून रवींद्र यांनी त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांवर छाप पाडली. रवींद्र यांच्या अचानक आलेल्या मृत्यूच्या बातमीने सिनेसृष्टीवर शोककळा … Read more