Mathura

Uttar Pradesh : प्रेमापायी १५ लाख खर्च करून केला लिंगबदल, पोलिसांत तक्रारीनंतर समोर आला वेगळाच प्रकार; नेमकं काय घडलं?

Uttar Pradesh : उत्तर प्रदेशातील मथुरा येथे एका तरुणीने प्रेमासाठी लिंग बदल करून आपल्या मैत्रिणीसोबत विवाह केला. जवळपास सात वर्षांपासून त्या दोघी प्रेमसंबंधात होत्या. ...