medal

मोठी बातमी! विनेशला रौप्यपदक मिळणार की नाही? लवादाने स्पष्टपणे सांगितले की…

भारताला ऑलिम्पिकमध्ये मोठा धक्का बसला. एक निराशाजनक बातमी समोर आली. भारताची ऑलिम्पिकपटू विनेश फोगाट हिला अपात्र घोषित करण्यात आलं. यामुळे चाहत्यांची मोठी निराशा झाली. ...