60 तासात जमा झाली 60 लाखांची मदत! असं काय घडलं की क्षणात मदतीसाठी उभे राहीले हजारो हात, जाणून घ्या….

अडचणीत असलेल्या आपल्या लोकांना मदतीचा हात पुढे करणे ही चांगली गोष्ट आहे. असे काही लोक असतात जे मित्र, नातेवाईक, सहकारी किंवा इतर कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या मदतीसाठी नेहमी तयार असतात. अमित अनम नावाच्या व्यक्तीला अशाच प्रकारची आर्थिक मदत मिळाल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. अवघ्या 60 तासांत त्यांना 60 लाखांची मदत मिळाली. असे काय झाले की लोकांनी … Read more