Rohit Sharma : रोहित शर्माकडून कर्णधारपद का काढून घेतलं? मुंबई इंडियन्सने स्पष्टच सांगितलं , म्हणाले ‘तो आता….’

Rohit Sharma : मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या पुढील हंगामासाठी हार्दिक पांड्याची कर्णधारपदी निवड केली आहे. यासह रोहित शर्माची कर्णधार म्हणून मुंबई इंडियन्समधील कारकिर्द संपुष्टात आली आहे. रोहित शर्माने सलग 10 सीझनमध्ये मुंबई इंडियन्सचं नेतृत्व केलं आहे. यामधील 5 वेळा त्याने संघाला विजेतेपद मिळवून दिलं असून, आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांच्या यादीत आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला … Read more