सोनं शोधण्यासाठी खाणीत गेले अन् घडलं भयंकर, 22 जणांचा मृत्यू, उडाली खळबळ…

उत्तर टांझानियाच्या सिमीयू भागात मुसळधार पावसामुळे सोन्याची खाण कोसळल्याने २१ खाण कामगारांचा मृत्यू झाला असून अनेक बेपत्ता आहेत. सिमीयू क्षेत्राचे प्रादेशिक आयुक्त याहाया नवांडा यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, बरियाडी जिल्ह्यात कोसळलेल्या खाणीत अडकलेल्या आणखी मृतदेहांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नांना मुसळधार पावसामुळे अडथळे येत आहेत. पावसामुळे काही काळ बचावकार्य थांबवण्यात आले आहे, असे एका … Read more