mission 45
राज्यात 45 जागांचे मिशन फेल, विधानसभेला भाजप घेणार मोठा निर्णय, दिल्लीत हालचाली सुरू..
By Omkar
—
राज्यात भाजपने लोकसभेसाठी मिशन ४५ हाती घेतलं होतं. पण हे मिशन फेल झाल्यात जमा आहे. महाविकास आघाडी सध्या जोरदार मुसंडी मारेल असा अंदाज आहे. ...






