Mitchell Starc : आॅस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने काढली BCCI ची लाज, फायनलआधीच सुरु झाला आता मोठा वाद

Mitchell Starc : विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे नशीब नेहमीच खराब होते. या विश्वचषकावरच नजर टाकली तर दक्षिण आफ्रिकेचा संघ अंतिम फेरीच्या उंबरठ्यावर येऊनही स्पर्धेबाहेर आहे. विश्वचषक 2023 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा 3 गडी राखून पराभव केला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. आता दक्षिण आफ्रिका संघ १९ नोव्हेंबरला रंगणाऱ्या भारत-ऑस्ट्रेलियादरम्यानच्या … Read more