MLA BJP

भाजप आमदाराचा भर सभागृहात फाईलमध्ये पैसे ठेवतानाचा व्हिडिओ व्हायरल, पैसे नेमकं कशासाठी दिले?

काल पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहातील भाजपच्या महिला आमदाराचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्या हातात पैसे असल्याचे दिसून आले आहे. यामुळे याची चर्चा ...