मोदी सरकार ने माफ केले अदानीचे 34000 करोड, त्यानंतर झाली आंध्रप्रदेशासोबत..
केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने अडानी ग्रीन आणि एज्योर पॉवर या कंपन्यांकडून वीज खरेदी करणाऱ्या राज्यांसाठी इंटर स्टेट ट्रान्समिशन सिस्टीम (ISTS) शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर २४ तासांच्या आत, आंध्र प्रदेश सरकारने सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (SECI) सोबत १२ गीगावॅट क्षमतेच्या प्रकल्पांसाठी करार केला. ISTS शुल्कातील सूट मिळाल्यामुळे वीजेच्या प्रति युनिट खर्चात ८० पैशांची … Read more