Saif Ali Khan : ब्रेकींग! सैफच्या हल्लेखोरला ठाण्यातून थरारक पद्धतीने अटक, दिली धक्कादायक कबुली
Saif Ali Khan : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याच्या प्रकरणात एक मोठी कारवाई झाली असून, मुंबई पोलिसांनी आरोपी मोहम्मद अलियानला अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी विविध विभागांमध्ये सुमारे ३० पथके तयार केली होती. मोहम्मद अलियानचे असे हल्लेखोराचे नाव आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपीला हिरानंदानी परिसरातून अटक रविवारी रात्री उशिरा … Read more