Tejashri Pradhan : अभिनेत्री तेजश्री प्रधानवर कोसळला दुःखाचा डोंगर, सर्वात जवळच्या व्यक्तीचे अचानक निधन…

Tejashri Pradhan : ‘ती सध्या काय करते’ फ्रेम प्रसिद्ध मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या आईचं निधन झाले आहे. तेजश्रीच्या आई सीमा प्रधान यांनी मुंबईत राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. सीमा प्रधान या गेल्या काही दिवसांपासून खूप आजारी होत्या. अशातच आता त्यांच्या निधनाची बातमी समोर आली आहे. त्यांच्या निधनामुळे आता कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. यामुळे तेजश्रीला … Read more

Nanded hospital deaths: माझी पोर गेली, तिचं बाळही गेलं, आता मी काय करु रं देवा? आईचा काळीज चिरणारा आक्रोश

काळीज चिरणारा आक्रोश हा गेल्या काही दिवसांपासून भोवऱ्यात अडकलेल्या नांदेडच्या Nanded hospital विष्णुपुरीतील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात ऐकायला मिळत आहे. याठिकाणी २२ वर्षीय अंजली वाघमारेंना शनिवारी प्रसूतीसाठी दाखल केलं. त्यांनी चिमुकलीला जन्म दिला रुग्णालयाकडून दोघांचीही प्रकृती चांगली असल्याची सांगण्यात आलं नंतर मात्र फक्त ४ दिवसांच्या अंतराने दोन्ही मायलेकींचा अचानक मृत्यू झाला. यामुळे एकच खळबळ … Read more