Mumbai crime : लग्नाला नकार, त्याने मुलीच्या आई-बापाला जिवंत जाळले, मुंबईतील घटनेचे 22 वर्षांनी भयंकर सत्य आले समोर
Mumbai crime : मुंबईत एका धक्कादायक घटनेचा छडा लागला आहे. 2001 मध्ये कांदिवलीतील एका हॉटेलमध्ये झालेल्या अग्नीकांडात 48 वर्षांचे जहराबी आणि तिचे पती अब्दुल रहमान यांचा जळून मृत्यू झाला होता. या घटनेतील फरार आरोपी असलेल्या यशवंत बाबूराव शिंदे याला 22 वर्षांनी अटक करण्यात आले आहे. 22 वर्षांपूर्वी घडलेल्या या हत्याकांडाने सगळ्यांनाच हादरवून सोडले होते. चहाच्या दुकानात … Read more