Crime News : नवऱ्यासोबत झालं भांडण, बायकोने पेटवून दिले घर! दोघेही डॉक्टर, छत्रपती संभाजीनगरातील खळबळजनक घटना
Crime News : पतीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीने घराला आग लावून दिली. ही घटना सोमवारी (29 जानेवारी) सकाळी एपीआय कॉर्नरजवळ घडली. दोघेही पती-पत्नी डॉक्टर आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची तक्रार डॉ. गोविंद सुभाषराव वैजवाडे (वय 40) यांनी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार, त्यांचे लग्न 2019 मध्ये झाले होते. मात्र लग्नाच्या काही … Read more