MP seats

शिंदे, पवारांकडून अधिक जागांची मागणी, शहांनी दोघांना ‘ती’ रिस्क सांगितली, नेमकं काय म्हणाले शहा?

लोकसभा निवडणुकीची तयारी सध्या राजकीय पक्षांची सुरू आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात लढत असणार आहे. ...