‘ही’ सौंदर्यवती आहे तब्बल १७० कोटींची मालकीण, धर्माने मुस्लिम पण इस्लामला नाही मानत, स्टाईलसमोर होतात सगळे फेल
उर्फी जावेद, ज्याला तिच्या अनोख्या फॅशन सेन्समुळे ओळखले जाते, आज 170 कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे. मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर उर्फी तिच्या हटके शैलीमुळे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली. लखनऊमध्ये 15 ऑक्टोबर 1997 रोजी जन्मलेल्या उर्फीने घरातून पळून जाऊन आपल्या करिअरची सुरुवात केली. उर्फीच्या जीवनात अनेक संघर्ष होते. एका मुलाखतीत तिने सांगितले की, तिचे वडील … Read more