Myanmar Resident : रक्तबंबाळ झालेले ५ हजार लोकं अचानक भारतात घुसले, नंतर शरणागती पत्करली; नक्की प्रकरण काय? वाचा..

Myanmar Resident : म्यानमारमधील रहिवासी मोठ्या संख्येने भारतात दाखल झाले आहेत. त्यात म्यानमारचे ३९ सैनिक आहेत. आपल्या देशात सुरू असलेल्या बॉम्बस्फोटांमध्ये जीव वाचवण्यासाठी हे लोक भारतात पोहोचले आहेत. भारताच्या सीमेला लागून असलेल्या म्यानमार गावात रविवारी रात्री लष्कर आणि बंडखोरांमध्ये जोरदार गोळीबार झाला. यादरम्यान बॉम्बफेकही करण्यात आली. मिझोरम पोलिस अधिकार्‍यांनी माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीपल … Read more