Nagar news : साहेब, पाकिट भेटलंय, तुमचा वाटा कुठे पाठवू? करोडोंची लाच घेताना MIDC अधिकारी रंगेहात पकडला

Nagar news : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) एका अधिकाऱ्याला नगरमध्ये अटक करण्यात आली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत तपास सुरू आहे. एका कंत्राटदाराकडून आपल्यासाठी आणि बदलून गेलेल्या वरिष्ठांसाठी एक कोटी रुपयांची लाच घेताना ही कारवाई करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिकच्या पथकाने रात्री ही कारवाई केली आहे. सहायक अभियंता वर्ग २ अमित … Read more