Nagpur College Girl : तरुणीला कुऱ्हाडीचा धाक दाखवला, फरफटत जंगलात नेलं अन्…; भयंकर घटनेने नागपूर हादरलं

Nagpur College Girl : नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी महाविद्यालयात चालत जात असलेल्या तरुणीला कुऱ्हाडीच्या धाकावर जंगलात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. जामठा स्टेडियम परिसराजवळील जंगलात भरदिवसा ही घटना घडली. या तरूणीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर आरोपीने तिला गंभीर दुखापत देखील केली. नंतर आरोपी तेथून … Read more