ती वासना नाही!! १३ वर्षीय मुलीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपीला नागपूर कोर्टाचा जामीन…
नागपूर खंडपीठाने १३ वर्षीय मुलीवरील बलात्काराच्या प्रकरणातील आरोपीचा जामीन मंजूर केला आहे. यामुळे याची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. खंडपीठाने आरोपीच्या कृत्याला बलात्कार म्हटले नाही. यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हा बलात्कार किंवा वासना नव्हती, तर केवळ प्रेमसंबंध होते. आरोपी आणि अल्पवयीन मुलीचे लैंगिक संबंध हे वासनेतून नव्हे तर प्रेम आणि आकर्षणातून … Read more