Nagpur crime : मॅनेजर म्हणाला चुका सुधारा, कर्मचाऱ्यांना आला राग, केलं भयंकर कृत्य, घटनेने नागपूर हादरलं…

Nagpur crime : नागपूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कामातील चुका सुधारण्यास सांगिल्याने मिहानमधील हेक्सावेअर टेक्नॉलॉजी कंपनीचे साहाय्यक व्यवस्थापक एल देवनाथन एन. आर. लक्ष्मीरसिम्हण यांची हत्या करण्यात आली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. याबाबत बेलतरोडी पोलिसांनी गौरव भीमसिंग चंदेल व पवन अनिल गुप्ता ऊर्फ हलवाई या दोघांना अटक केली … Read more