Nagpur News : अपहरण करुन लग्न लावले, नंतर केलं धक्कादायक कृत्य, मुलीसोबत नेमकं काय घडलं? नागपूरमध्ये खळबळ
Nagpur News : नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी महिला तसेच अन्य दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांचे बळजबरीने लग्न लावून देण्यात आले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास सुरू आहे. तसेच त्यांना डांबून ठेवून तिघींवर बलात्कार केल्याचे देखील समोर आले आहे. याप्रकरणी यशोधरानगर पोलिसांनी सहा जणांविरुद्ध अपहरण, बलात्कारासह विविध … Read more