Nanded hospital deaths

Nanded hospital deaths: माझी पोर गेली, तिचं बाळही गेलं, आता मी काय करु रं देवा? आईचा काळीज चिरणारा आक्रोश

काळीज चिरणारा आक्रोश हा गेल्या काही दिवसांपासून भोवऱ्यात अडकलेल्या नांदेडच्या Nanded hospital विष्णुपुरीतील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात ऐकायला मिळत आहे. याठिकाणी २२ वर्षीय ...