Naresh Goyal : ‘यापेक्षा तुरुंगातच मेलो तर बरं होईल…’, बड्या भारतीय उद्योगपतीची ढसाढसा रडत कोर्टासमोर विनवणी

Naresh Goyal : एकेकाळी करोडोंचा मालक असलेले नरेश गोयल आज मरणाची भीक मागत आहेत. जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांनी थरथरत्या हातांनी विनवणी करत न्यायालयासमोर आपले मत व्यक्त केले. त्यांनी सर्व आशा गमावल्या आहेत असे ते म्हणाले. ते कॅनरा बँकेच्या कर्ज घोटाळा प्रकरणी मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्याबद्दल तुरुंगात आहेत. ५३८ कोटी रुपयांच्या फसवणुकी प्रकरणी मुंबई विशेष … Read more