Nashik news : २७ वर्षीय विवाहित डॉक्टरचा अपघातात मृत्यू, १५ दिवसांनी हादरवणारी माहिती आली समोर…
Nashik news : नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. येथील नांदगांव तालुक्यातील न्यायडोंगरी गावात खून झाल्याची घटना घडली आहे. डॉ. भाग्यश्री किशोर शेवाळे (वय २७ वर्ष, राहणार न्यायडोंगरी) असे त्यांचे नाव आहे. दगडाने ठेचून हा खून करण्यात आला आहे. तिचा भाऊ सचिन कैलास साळुंखे याने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी … Read more