महायुतीतील खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरला? शिंदेंना महसूल, तर अजितदादांना मिळणार ‘ही’ मंत्रीपदे

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. 288 पैकी तब्बल 227 जागांवर महायुतीने बाजी मारली. यामध्ये भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक 131 जागा जिंकून आपली ताकद सिद्ध केली, तर शिवसेनेने 55 जागांवर विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेसनेही 41 जागा जिंकत महायुतीच्या विजयात योगदान दिलं. खातेवाटप अंतिम टप्प्यातझी 24 तासच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महायुतीमध्ये खातेवाटप जवळपास निश्चित … Read more