“संभाजी भिडेची मिशी कापून आणा अन् १ लाख रुपये बक्षीस मिळवा”; ‘या’ नेत्याची जाहीर ऑफर

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे ते वादात सापडले आहे. त्यामुळे सगळीकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. महात्मा गांधी यांचे पुर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितले जाते, पण करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून मुस्लिम जमीनदार त्यांचे खरे वडील आहेत, असे … Read more