Nemade

वाल्मिकींचा राम कशावरून खरा? ज्ञानपीठ विजेत्या नेमाडेंनी उपस्थीत केले ‘हे’ सवाल

जळगाव शहरातील जैन हिल्स गांधीतीर्थ येथील कस्तुरबा सभागृहात भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या साहित्य पुरस्कारांचे वितरण सोहळा पार पडला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र ...