Virat Kohli : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात विराट कोहली आऊट होताच मुलीला आला हार्टअटॅक?

Virat Kohli : भारतानं न्यूझीलंडचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आणि देशभरात आनंदोत्सव साजरा झाला. मात्र, उत्तर प्रदेशातील देवरिया येथील पांडेय कुटुंबावर मात्र दु:खाचा डोंगर कोसळला. या कुटुंबातील १४ वर्षीय प्रियांशी पांडेय हिला हृदयविकाराचा झटका आला आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. कुटुंबाच्या आनंदावर पसरली शोककळा प्रियांशी आणि तिचे कुटुंबीय भारत-न्यूझीलंडचा अंतिम सामना पाहत होते. त्यांनी … Read more

Rohit Sharma : वनडेतील निवृत्तीच्या चर्चेवर रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, सर्वकाही स्पष्टच सांगीतलं, म्हणाला..

Rohit Sharma : भारताने न्यूझीलंडला 4 विकेट्सने पराभूत करत चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले. या शानदार विजयानंतर रोहित शर्मा निवृत्ती जाहीर करणार का, याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. याआधी टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजाने निवृत्ती घेतली होती. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीनंतरही रोहित निवृत्ती जाहीर करेल का, याची चर्चा रंगली होती. मात्र, … Read more

Rohit Sharma : चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतरही रोहित शर्मा धोनीला नाही विसरला, सेलिब्रेशननंतर केले असे काही की..

Rohit Sharma : भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करत प्रतिष्ठेचे विजेतेपद पटकावले. भारतीय कर्णधार रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावली आणि संपूर्ण संघाने जल्लोष केला. मात्र, या ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा करत असतानाही रोहित शर्मा आपला माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला विसरला नाही. धोनीप्रमाणेच रोहितनेही संघातील मॅचविनर खेळाडूला विशेष महत्त्व दिल्याचे पाहायला मिळाले. धोनीच्या पावलावर … Read more

Rohit Sharma : कर्णधार रोहितचा ‘तो’ मास्टर स्ट्रोक ठरला भारताच्या विजयाचा टर्निंग पॉइंट, वाचा कसा केला इतका मोठा चेंज

Rohit Sharma : भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली खरी, पण या ऐतिहासिक विजयामागे कर्णधार रोहित शर्माचा एक महत्त्वपूर्ण निर्णय निर्णायक ठरला. न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात एका विशिष्ट क्षणी घेतलेल्या निर्णयामुळेच भारताच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. राचिन रवींद्रच्या आक्रमणासमोर भारत दबावात न्यूझीलंडच्या फलंदाजांनी दमदार सुरुवात करत भारतीय गोलंदाजांना अडचणीत आणले होते. विशेषतः राचिन रवींद्रने तुफानी फलंदाजी करत … Read more

Ravindra Jadeja : भारताच्या दणदणीत विजयानंतर रवींद्र जडेजाचं मोठं वक्तव्य, म्हणाला ‘त्या’ गोष्टीची खंत मला होती पण..

Ravindra Jadeja : भारतीय क्रिकेट संघाने अखेर १२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. न्यूझीलंडला ४ विकेट्सनी पराभूत करत भारताने २५ वर्षांपूर्वीच्या पराभवाची जखमही भरून काढली. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने सलग दुसऱ्या आयसीसी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. याआधी २०२४ मध्ये भारताने टी-२० विश्वचषक जिंकला होता. महेंद्रसिंग धोनीनंतर रोहित शर्मा हा टी-२० वर्ल्ड … Read more

Champions Trophy : चॅम्पियन्स ट्राॅफी जिंकल्यानंतर टिम इंडीया मालामाल! जेतेपदाच्या १९ कोटींसोबतच ‘इतका’ घसघशीत बोनस

Champions Trophy : भारतीय क्रिकेट संघाने अखेर १२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. न्यूझीलंडला ४ विकेट्सनी पराभूत करत भारताने २५ वर्षांपूर्वीच्या पराभवाची जखमही भरून काढली. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने सलग दुसऱ्या आयसीसी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. याआधी २०२४ मध्ये भारताने टी-२० विश्वचषक जिंकला होता. महेंद्रसिंग धोनीनंतर रोहित शर्मा हा टी-२० वर्ल्ड … Read more