Walmik Karad : मोबाईलवर वाल्मिक अण्णाच्या बातम्या का पाहतोस? तुझाही ‘संतोष देशमुख’ करू; तरुणाला बेदम मारहाण

Walmik Karad : बीड जिल्ह्यातील धारूर गावात एका तरुणाला वाल्मिक कराडच्या (Walmik Karad) बातम्या मोबाईलवर पाहिल्या म्हणून बेदम मारहाण करण्यात आली. तसेच, यापुढे अशा बातम्या पाहिल्यास “संतोष देशमुखसारखीच तुझी अवस्था करू” अशी धमकीही दिली गेली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. तरुणाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, गंभीर जखमी अशोक शंकर मोहिते हा आपल्या मोबाईलवर सरपंच संतोष देशमुख … Read more