कोण आहे निकिता सिंघानिया? गेल्या 5 वर्षात असं काय घडलं की पती अतुल सुभाषने केली आत्महत्या? वाचा इनसाइड स्टोरी
बंगळुरूतील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत कार्यरत एआय अभियंता अतुल सुभाष यांच्या आत्महत्येने देशभरात खळबळ उडवली आहे. अतुलने आत्महत्येपूर्वी 24 पानांची चिठ्ठी आणि 90 मिनिटांचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर शेअर केला होता. या दोन्ही माध्यमांतून त्यांनी पत्नी निकिता सिंघानिया, तिच्या कुटुंबीयांवर, आणि न्यायालयीन प्रक्रियेवर गंभीर आरोप केले आहेत. पत्नीचा छळ आणि खोट्या आरोपांचा सामना 2019 … Read more