हनिमुनला जाणार होते पती पत्नी, वरच्या रुममध्ये पत्नीचा मृतदेह आढळून आल्याने उडाली खळबळ

बिहारच्या गोपालगंजमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाच्या ४ महिन्यानंतरच एका डॉक्टरच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यू संशयास्पद असल्याचे सांगितले जात आहे. तर तरुणीच्या नातेवाईकांनी तरुणीच्या सासरच्या लोकांवर खुनाचे आरोप केले आहे. नातेवाईकांनी तरुणीच्या सासरच्या घरासमोरच तिचे अंत्यसंस्कार केले आहे. संबंधित घटना ही आलापूर गावातील आहे. मंगळवारी त्या तरुणीचा संंशयास्पद मृत्यू झाल्याने एकच खळबळ … Read more